AMC | Bhagwat Karad | Chandrakant Khaire |'औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युती नाही' | Sakal Media
औरंगाबाद - औरंगाबाद महापालिकेत आता शिवसेना-भाजप युती शक्य नाही भाजप 115 जागांवर स्वबळावर लढेल असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले आज मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थान गणपती येथे गणरायाचे विसर्जन करण्यात आले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तसेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा युतीवर भाष्य केले (व्हिडिओ : सचिन माने)
#AurnagabadMunicipal #Shivsena #BJP #ChandrakantKhaire #BhagwatKarad